Sunetra Pawar Saam tv
Video

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Praful Patel on Sunetra Pawar to Become DCM: आज सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा झाली आहे.

Siddhi Hande

अजित पवारांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होत आहे. दरम्यान, यासाठीच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीला गेले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत काय बोलण झालं याबाबत प्रफुल्ल पटेलांनी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्रीपदाबाबत जनभावनेचा आदर करणार,सुनेत्रा पवारांशीही चर्चा करावी लागेल.पार्थ आणि जय पवारांशीही चर्चा करावी लागेल, असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Artist Death: सिनेमाचा जादुई आवाज हरपला, ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Nepal Flood: काठमांडूहून मानसरोवरला गेला, फोन केला, फोटोही पाठवले अन् त्यानंतर...; नेपाळच्या महाप्रलयात कल्याणचा तरुण बेपत्ता

Raksha Bandhan Evening Muhurat: भावाला सकाळी राखी बांधता आली नाही; मग संध्याकाळी किंवा रात्री राखी बांधता येईल का? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Vastu Shastra Tips : बेडसमोर आरसा का ठेवू नये? आरोग्यापासून ते वैवाहिक जीवनापर्यंत होईल त्रास; वास्तुशास्त्र काय सांगत वाचा

Maharashtra News Live Update: मंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी बहिणींची झुंबड

SCROLL FOR NEXT