sunetra Pawar  Saam tv
Video

सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते नाही; कोणती खाते मिळाली? VIDEO

sunetra Pawar : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते मिळाले नाही. अर्थ खाते सोडून इतर दोन खाते मिळाली आहेत.

Vishal Gangurde

सुनेत्रा पवार यांचा आज लोकभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्री लाभल्या. अजित पवारांकडे राज्याचं अर्थ खाते होते. त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना मिळेली अशी चर्चा होती. परंतु सुनेत्रा पवार यांना अर्थखाते मिळाले नाही. सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ खाते मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते देण्याऐवजी दुसरे खाते देण्याचा भाजपचा विचार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अर्थखात्यावर ठाम असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT