Sudhir Mungatiwar on Exit Poll News Saam Tv News
Video

Sudhir Mungatiwar on Exit Poll News | चंद्रपुरात पंजा चालणार! सुधिर मुनगंटीवारांचं टेंशन वाढवणारी एक्झिट पोलची आकडेवारी समोर..

Sudhir Mungatiwar on Exit Poll News | चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधिर मुनगंटीवार पिछाडीवर!

Saam TV News

एक्झिट पोलच्या अदाजानुसार सुधिर मुनगंटीवार पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीलर असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अंदाज टीव्ही 9 च्या पोलस्ट्रॅटने दिला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधिर मुनगंटीवार यांच्या चांगलाच हॉयवॉल्टेज सामना झाला होता. निवणुकीत धानोरकर आणि मुनगंटीवार यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. याच लढतीत आता प्रतिभा धानोरकर आघाडीवर असल्याचे अंदाज समोर आले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Banjara Community : अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आक्रमक; एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Ambarnath : दुचाकीस्वाराची बस चालकाला दगडाने मारहाण; चालक गंभीर जखमी

Sonu sood: सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, थेट ईडीने चौकशीसाठी पाठवले समन्स, वाचा नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT