Senior BJP leader Sudhir Mungantiwar addressing the media after the party’s defeat in Chandrapur. Saam Tv
Video

“माझी शक्ती पक्षानेच हिरावली” दारुण पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांचा भाजपवर प्रहार|VIDEO

Sudhir Mungantiwar Criticises BJP: चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या दारुण पराभवानंतर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गटबाजी, बाहेरून येणारे नेते आणि नेतृत्वाच्या धोरणांवर त्यांनी थेट प्रहार केला.

Omkar Sonawane

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने वडेट्टीवार यांना बळ दिले आणि माझ्या पक्षाने माझी शक्ती हिरावून घेतली, असे गंभीर विधान करीत त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. पक्षाने गटबाजीला पोषक वातावरण तयार केले. शनि शिंगणापूरनंतर आमचा एकमेव पक्ष असे आहे, जिथे दरवाजे सतत उघडे असतात, असे म्हणत पक्षात बाहेरून येणाऱ्यांवर आणि या धोरणावरही जोरदार प्रहार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: मेहनीचे फळ मिळेल, ५ राशींसाठी सोमवार ठरेल भाग्याचा; वाचा राशीभविष्य

Wedding Saree Patterns: लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल रेखीव, 'या' नव्या पॅटर्नच्या साड्यांची आत्ताच करा खरेदी

Nashik: नाशिकमध्ये कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? वाचा संपूर्ण लिस्ट

सावधान! रात्रीच्या वेळी 'हे' पदार्थ खाणे टाळा; अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Sangli : तासगावमध्ये आमदार रोहित पाटील यांना मोठा हादरा, सत्तेत येताच संजयकाका पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT