Black Out in Jammu  Saam TV
Video

Black Out in Jammu : सुदर्शन चक्राने पाडले पाकिस्तानचे 8 मिसाईल, जम्मूत काय सुरू आहे?

Ind vs Pak : पाकिस्तानने भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचे ८ मिसाईल भारताकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. जम्ममध्ये सध्या ब्लॅकआउटची परिस्थिती आहे.

Yash Shirke

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काल पाकिस्तानने भारताच्या १५ ठिकाणांवर मिसाइल हल्ला केला होता. हा हल्ला भारताने परतवून लावला. त्यानंतर आज पुन्हा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची डिफेन्स सिस्टीम अॅक्टिव्ह झाली असून एस-४०० (सुदर्शन चक्र) यंत्रणेने जम्मूमधील पाकिस्तानची आठ मिसाईल्स भारताने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय राजस्थानमध्येही पाक ड्रोनचा हल्ला झाला आहे. जम्मूसह पठाणकोट, राजस्थान आणि पंजाबच्या गुरुदासपूर येथे ब्लॅकआउट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT