Shiv Sena News Today SAAM TV
Video

Special Report : Congressचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? काँग्रेस आमदार हाती धनुष्य घेणार?

Shiv Sena News Today: कॉंग्रेसला लोकसभेत यश विधानसभेआधी धक्का? कॉंग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत....काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. या दोन्ही आमदारांवर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजलीये पाहूयात यावरचा हा रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT