Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Dhanshri Shintre

ह्युंदाई आणि किआ

भारतीय बाजारात वाढत्या एसयूव्ही मागणीमुळे ह्युंदाई आणि किआ नवीन मॉडेल्ससह स्पर्धा करण्यास सज्ज आहेत.

नवीन मॉडेल्स

ह्युंदाई आणि किआ पुढील वर्षी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये तीन नवीन मॉडेल्स लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत.

ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट

ह्युंदाई सणासुदीच्या काळात नवीन व्हेन्यू मॉडेल लाँच करण्यासाठी तयारी करत आहे.

अलॉय व्हील्स

नवीन व्हेन्यूमध्ये अलॉय व्हील्स, समोर आणि मागील डिझाइनमध्ये मोठे बदल, तसेच लेव्हल-२ ADAS आणि पॅनोरॅमिक सनरूफसारखे अपडेट्स मिळतील.

ह्युंदाई कॉम्पॅक्ट ईव्ही

ह्युंदाई २०२६ मध्ये भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर देत, एक नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्यासाठी सज्ज होत आहे.

४५० किमी रेंज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाईची आगामी ईव्ही एका चार्जवर ४५० किमी रेंज देईल आणि टाटा पंच ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओशी स्पर्धा करेल.

किआ सायरोस ईव्ही

किआने काही महिन्यांपूर्वी सायरोस आयसीई सादर केली होती, तर अलीकडे कॅरेन्स क्लॅव्हिस आयसीई आणि ईव्ही मॉडेल्सची विक्री सुरू झाली आहे.

४०० ते ४५० किलोमीटर

ही एसयूव्ही एका चार्जमध्ये साधारणतः ४०० ते ४५० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

NEXT: कावासाकीच्या 'या' बाईकवर मिळतेय १ लाखांची सूट; आताच बूक करा

येथे क्लिक करा