Dhanshri Shintre
कावासाकी इंडिया काही मोटारसायकलींवर ३१ जुलै २०२५ पर्यंत १ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.
मर्यादित काळासाठी कावासाकी निन्जा ZX-10R, Versys 1100, Versys 650 आणि Versys-X 300 वर ऑफर लागू आहे.
ही सूट एक्स-शोरूम किंमत, विमा व आरटीओ शुल्कावर लागू होऊ शकते, तसेच कमी डाउन पेमेंट योजनाही आहे.
कावासाकी निन्जा ZX-10R लिटर-क्लास सुपरस्पोर्टवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट, किंमत आता 18.50 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम).
या स्पोर्ट्स टूररवर १ लाख रुपयांपर्यंत सूट आहे; १२.९० लाख (एक्स-शोरूम), २०२५ मध्ये १,०९९ सीसी इंजिनसह अपडेट.
व्हर्सिस ६५० साहसी टूररवर २५,००० रुपयांची सूट; किंमत आता ७.५२ लाख रुपये झाली आहे (एक्स-शोरूम).
Kawasaki Versys-X 300 वर १५,००० रुपयांची सूट; २९६ सीसी ट्विन इंजिनसह अॅडव्हेंचर अॅक्सेसरीजही उपलब्ध आहेत.
NEXT: अॅमेझॉनवर घरबसल्या ५ मिनिटांत बुक करा इलेक्ट्रिक बाईक, ‘या’ कंपनीने सुरू केली सेवा