Shivaji Park Protest social media
Video

Student Protest : शिवाजी पार्क आंदोलनावरून विद्यार्थ्यांची पोलिसांनाच कायदेशीर नोटीस

Students legal notice to mumbai police : शिवाजी पार्क आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. उत्तर दिलं नाही तर, हायकोर्टात याचिका दाखल करू, असा इशारा दिला आहे.

Nandkumar Joshi

मुंबईतील शिवाजी पार्क येथे २० जुलै रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता विद्यार्थ्यांनीच मुंबई पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने अॅड. सागर देवरे यांनी ही नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा, एफआयआरची प्रत न दिल्याचा आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५ चा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२४ तासांत माहिती न दिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत झालेल्या निदर्शनांप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT