CCTV footage shows stray bull attacking elderly pedestrian in Parbhani’s Gajanan Nagar locality Saam Tv
Video

Parbhani News: परभणीत मोकाट जनावरांचा हैदोस; वृद्धाला जोरदार धडक, क्षणात जमिनीवरच कोसळला, पाहा थरारक VIDEO

CCTV Captures Stray Animal Attack: परभणी शहरातील गजानन नगर भागात मोकाट जनावराने दोन नागरिकांना धडक दिली. या घटनेत एक वृद्ध गंभीर जखमी झाले. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे मोकाट जनावरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे.

Omkar Sonawane

परभणी शहरांमध्ये मोकाट जनावरांचा अक्षरशः हैदोस पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी हे मोकाट जनावर रस्ता अडवताना दिसत आहे, तर दुसरीकडे शहरातील गजानन नगर भागांमध्ये एका कठाळ्याने २ जणांना धडक देवुन गंभीर जखमी केले आहे. जवळपास २ तास हा कठाळ्या या भागात धुडगूस घालत होता. विद्यार्थी ये जा करणारी वाहन यांच्या मागे धावून जात धडक मारत होता. एक वृद्ध नागरिक या ठिकाणाहून जात असताना अचानक येवून या कठाळ्याने त्यांना धडक मारली ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. परभणी शहरातील कोणत्याही रस्त्यांवर गेले तर हजारो मोकाट जनावर हे ठाण मांडून बसलेले दिसून येतात. या जनावरांकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे हे जनावर नागरिकांच्या जीवावर उठत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 Live Update: पीएम मोदींनी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावरून केलं ध्वजारोहण

Success Story: IIT,IIM मधून शिक्षण, लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS दिव्या मित्तल यांचा प्रवास

Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

Fake Voter Scam : महाराष्ट्रातही व्होट चोरी? पैठणमध्ये 23 हजार मतदार बोगस? VIDEO

Friday Horoscope : भगवान श्रीकृष्णाची कृपा होणार; 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT