state Govt failed in front of crowd management Saam TV
Video

Special Report: विजयाचा उन्माद की जीवघेणा अतिउत्साह?

Team India News Today: अस्ताव्यस्त पडलेला चपलांचा खच, तुटलेले बॅरिकेट्स,जीवघेणी गर्दी आणि गर्दीत गुदमरुन बेशुद्ध पडलेली महिला ... तुम्हाला हादरुन सोडणारी ही दृश्य आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी अतिउत्साही क्रिकेटप्रेमींमुळे मोठं संकट निर्माण झालं होतं. मात्र मुंबईवरचं संकट टळलंय. याच अनियंत्रित गर्दी आणि क्राऊड मॅनेजमेंटमध्ये फेल ठरलेल्या यंत्रणेवरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suranachi Bhaji : सुरणाच्या पानांपासून बनवा 'हा' पदार्थ, डायबिटीज ठेवेल कंट्रोलमध्ये

Saturday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 6 राशींचे भाग्य उजळेल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

SCROLL FOR NEXT