Top 10 @ 6PM SaamTv
Video

Top 10 Headlines @ 6 PM : लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा टॅक्सीची ३ रुपयांची दरवाढ, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे ६७ रुग्ण... वाचा ६ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : एसटी टिकीटाच्या दरात १५ टक्क्यांची वाढ, मुंबईकरांचा प्रवास महागला, मालेगावात अमित शाह भुजबळ एकाच मंचावर, गुइलेन-बॅरे सिंड्रोमने टेंशन वाढवलं... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- लालपरीचा प्रवास महागला. एसटी टिकीटाच्या दरात १५ टक्क्यांची वाढ, आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू. २४ तासांतच अजित पवारांचं आश्वासन हवेत.

- मुंबईकरांचा प्रवास महागला. रिक्षा टॅक्सीची ३ रुपयांची दरवाढ १ फेब्रुवारीपासून नवे दरवाढ लागू होणार.

- राज्यभर बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ. उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना तयारीला लागण्याचे आदेश. तर ठाकरे टोकाची भूमिका घेणार नाहीत, पवारांना विश्वास. कॉंग्रेसकडून मात्र भूमिकेचं स्वागत.

- मालेगावात अमित शाह भुजबळ एकाच मंचावर. खुद्द शाह यांनीच दिली भुजबळांना जवळची खुर्ची. नाराज भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा.

- शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्याने अजित पवार यांनी असमर्थता दर्शवल्याची सुत्रांची माहिती. भाजप मात्र कर्जमाफीसाठी आग्रही.

- गुइलेन-बॅरे सिंड्रोमने टेंशन वाढवलं. पुण्यातल्या रुग्णांची संख्या ६७ वर. तर १३ रुग्ण व्हेंटीलेटरवर. महानगरपालिकेच्या दवाखान्यात उपचाराची सोयच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT