Mohan Bhagwat On Ajit Pawar Saam TV
Video

Special Report: भाजप संघाचं ऐकणार? Ajit Pawar यांना सोडणार?

Mohan Bhagwat News Today: मोहन भागवांना का टोचले भाजपचे कान? नेमका भागवतांनी विचारलेल्या प्रश्नाचा राजकीय अर्थ काय?

Saam TV News

सरसंघचालकांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपचे कान टोचल्यानंतर RSSच्या मुखपत्रातून खडेबोल सुनावले. भाजप-शिंदेंकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवार यांना सोबत का घेतलं? असा सवाल मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. मोहन भागवतांनी उपस्थित केलेल्या या सवालाचे नेमके राजकीय अर्थ काय? तेच या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

SCROLL FOR NEXT