Anti Paper Leak Law Saam Tv News
Video

Special Report Anti Paper Leak Law: पेपर फोडल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड!

आता पेपरफुटीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात कठोर पाऊल उचललंय.....

Rachana Bhondave

Special Report Anti Paper Leak Law: NEET पेपरफुटीवरून रान पेटलं असताना आता केंद्र सरकारला अखेर जाग आलीय. केंद्र सरकारने पेपरफुटीचा कायदा लागू केलाय. जर यापुढे पेपर फोडाल तर थेट जेलमध्ये जाल....या कायद्यात नेमकं काय आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT