Manasvi Choudhary
वजन, पोटावरची चरबी कमी करणे हे अत्यंत कठिण असते. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. जिम, डाएट फॉलो करतात.
मात्र एवढं करून देखील अनेकांचे वजन कमी होत नाही यासाठी आज आम्ही तुम्ही घरगुती उपाय सांगणार आहोत.
सकाळी हेल्दी ड्रिंकने तुम्ही दिवसाची सुरूवात केल्यास तुम्हाला वजनमध्ये फरक दिसून येईल.
मेथी दाणे आणि सब्जा पाण्यात मिक्स करून १५ दिवस प्यायल्याने वजन कमी होण्यास फायदा होईल.
एका ग्लासमध्ये एक चमचा मेथी दाणे रात्री भिजत घाला. सकाळी उठल्यावर हे पाणी कोमट करून प्या.
मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील इन्सुलिन नियंत्रणात राहते यामुळे सतत भूक लागत नाही.
एका ग्लासमध्ये कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते पोट भरलेले राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.