नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

पालक पनीर रेसिपी

पालक पनीर पराठी ही रेसिपी एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी ट्राय करू शकता.

Palak Paneer Paratha

सोपी रेसिपी

पालक पनीर पराठी ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा.

Palak Paneer Paratha

साहित्य

पालक पनीर पराठी बनवण्यासाठी पालक, पनीर, गहू, मीठ, मसाला, तेल कांदा, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट, मसाला, जिरा पावडर, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.

Palak | GOOGLE

पीठ मळून घ्या

पालक पनीर पराठा बनवण्यासाठी एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात पालक पेस्ट, थोडे तेल आणि मीठ घालून पीठ मऊ मळून घ्या. नंतर तयार पीठ झाकून ठेवा.

Palak Paratha | googal

सारण तयार करा

एका भांड्यात किसलेले पनीर घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरे पूड, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करा.

Palak Paneer Paratha

पराठा लाटून घ्या

मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करा. एक गोळा घेऊन तो थोडा लाटून घ्या. त्यावर तयार केलेले पनीरचे सारण मधोमध ठेवा. नंतर पराठा गोलाकार लाटा

Palak Paneer Paratha | yandex

पराठा भाजून घ्या

गॅसवर गरम तव्यावर तूप घालून पराठा मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी बटर लावून छान खमंग आणि कुरकुरीत भाजून घ्या.

Palak Paneer Paratha

NEXT: ग्लोईंग स्किनसाठी फेस सीरम आहे बेस्ट; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Glowing Skin Face Serum
येथे क्लिक करा..