ग्लोईंग स्किनसाठी फेस सीरम आहे बेस्ट; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Manasvi Choudhary

स्किनकेअर

आजकाल महिला पार्लरऐवजी घरगुती स्किनकेअर टिप्स फॉलो करतात. चमकदार स्किनसाठी फेस सीरम वापरतात.

skincare

नैसर्गिक ग्लो

फेस सीरम लावल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो मात्र ते वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Glowing Skin Face Serum

फेस सीरमचे फायदे

फेस सीरम हे जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त असते ज्यामुळे त्वचेवर लावताना योग्य काळजी घ्या.

Glowing Skin Face Serum

त्वचेच्या पोतनुसार ठरवा फेस सीरम

१) जर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर तुम्ही हायड्रेटिंग फेस सीरम लावणं फायदेशीर आहे.

२) चेहर्‍यावर काळे डाग आणि पिगमेंटेशनची समस्या असेल तर तुम्ही व्हिटॅमिन सी, नियासिनमाइड सीरम लावा यामुळे त्वचेवर डाग कमी होतील.

Glowing Skin Face Serum

३) चेहर्‍यावर बारीक रेषा, सुरकुत्या दिसत असतील तर तुम्ही रेटिनॉल किंवा पेप्टाइड्स असलेले अँटी-एजिंग सीरम वापरा यामुळे त्वचा घट्ट राहते.

४) त्वचा कोरडी आणि खडबडीत असेल तर सीरम लावा यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. त्वचा गुळगुळीत दिसते.

Glowing Skin Face Serum

चेहऱ्यावर फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत

१) चेहरा स्वच्छ धुवा.

२) त्यानंतर टोनर किंवा गुलाबजल लावा.

३) चेहऱ्यावर आणि मानेवर सीरम लावा हलक्या हाताने मसाज करा.

४) नंतर मॉइश्चरायझर लावा

Glowing Skin Face Serum

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Famous Waterfall In Satara
येथे क्लिक करा...