साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

सातारा

पावसाळा म्हटलं की धबधब्यांवर फिरण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. तुम्ही देखील विकेंडला पिकनीकचा प्लान करत असाल तर साताऱ्यातील प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या.

satara | google

सुंदर धबधबे

सातारा हे पर्यटकांसाठी निसर्गरम्य असे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे अनेक सुंदर धबधबे वाहतात.

Waterfall | Social Media

ओझर्डे धबधबा

ओझर्डे धबधबा हा साताऱ्यातील प्रसिद्ध धबधबा आहे. साताराच्या कोयना जंगलात लपलेला ओझर्डे धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते.

Ozarde waterfall | saam tv

वजराई धबधबा

वजराई धबधबा हा सर्वात उंच धबधब्यापैकी एक आहे. पावसाळ्यात येथील मनमोहक दृश्य मनाला भूरळ घालते. मुसळधार पावसामुळे या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

vajrai waterfall | Saam Tv

लिंगमाला धबधबा

साताऱ्यातील महाबळेश्वर आणि पुण्याजवळ असलेला लिंगमाला धबधबा हा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात पर्यटकांची येथे कायम गर्दी असते. हा धबधबा उंचावरून खाली पडतो, जो पाहण्यासाठी पर्यटक येतात.

Lingmala Waterfall | google

केळवली धबधबा

केळवली धबधबा निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. त्यामुळे अनेकांना तो माहित नाही. निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवयाचे असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट द्या.

kelavali waterfall

सडा उलटा धबधबा

पावसाळ्यात जेव्हा वारा वेगाने वाहत असतो, तेव्हा धबधब्याचे पाणी वरच्या दिशेने उडते, म्हणून याला 'उलटा धबधबा' म्हणतात.

Sada Waghapur Waterfall | saam tv

NEXT: नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Sweet Corn Upma Recipe
येथे क्लिक करा...