नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Manasvi Choudhary

सकाळचा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता

सकाळी नाश्त्याला उपमा खायला अनेकांना आवडतो. उपमा हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता मानला जातो.

upma | google

उपमा रेसिपी

मात्र नेहमीचा रव्याचा उपमा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही उपम्याची नवीन रेसिपी ट्राय करा.

upma | google

मक्याचा उपमा रेसिपी

पावसाळ्यात तुम्ही मक्याचा उपमा रेसिपी नक्की ट्राय करू शकता. घरच्या घरी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता.

Sweet Corn Upma Recipe

उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मक्याचा उपमा बनवण्यासाठी तुम्हाला मक्याचे दाणे, कांदा, तेल, मीठ, हळद, मोहरी, हिंग, लिंबू, कढीपत्ता, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Corn kernels

मिश्रण तयार करा

उपमा बनवण्यासाठी सर्वातआधी मक्याचे दाणे मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये हिंग, मोहरी व कढीपत्ता घालून चांगली फोडणी द्या. या मिश्रणात तुम्ही कांदा देखील खरपूस परतून घ्यायचा आहे.

Sweet Corn Upma Recipe

मसाला मिक्स करा

नंतर यात हळद, मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा. मिश्रण तयार झाले की त्यात मक्याची बारीक केलेली पेस्ट मिक्स करा, झाकण ठेवा आणि वाफेवर उपमा शिजवून घ्या.

spices | pintrest

मक्याचा उपमा तयार

मक्याचा उपमा छान शिजला की त्यात लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. सर्व्ह करा. अशाप्रकारे घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी मक्याचा उपमा तयार होईल.

Sweet Corn Upma Recipe

NEXT: आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Healthy Fruit
येथे क्लिक करा...