SP MLA Rais Shaikh Resignation Saam TV
Video

Rais Shaikh Resignation : समाजवादीचे आमदार Rais Shaikh यांचा राजीनामा

Rais Shaikh Resignation Today News : भिवंडी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे.

Saam TV News

सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलंय. भिवंडी पूर्व विधानसभा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

Maharashtra Live News Update : साई दरबारी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Hidden Maharashtra Waterfall : महाराष्ट्रातले हे Top 8 धबधबे विकेंड प्लॅनसाठी ठरतील बेस्ट

Sonalee Kulkarni: मन साडीत, पैठणीत, पोलक्या परकरात…, युरोपीयन मराठी संमेलनातील अप्सराचा खास लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT