Solapur SAAM TV
Video

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

Heavy Rain : उडीद, तूर, सोयाबीन आणि मूग या पिकांवर पावसामुळे मोठा फटका बसला आहे. हातातोंडांशी आलेल खरीप पिक पूर्णतः पाण्याखाली गेलं,त्यामुळे शेतकऱ्याच अतोनात नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंद्रूप, निंबर्गी, कंदलगाव, तिऱ्हे, पाथरी, पाकणी, तेरामैल या परिसरातील शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत असून खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.उडीद, तूर, सोयाबीन आणि मूग या पिकांवर मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला असून शेतात गुडगाभर पाणी साचल्याने पिके सडण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेला हंगाम पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT