Sonia Gandhi Interview saam tv
Video

भाजपच्या 12 वर्षांच्या सत्तेवर सोनिया गांधी संतापल्या; म्हणाल्या, देशाचं मोठं नुकसान झालं|VIDEO

Sonia Gandhi Allegations Against BJP Government: गेल्या 12 वर्षांत भाजप सरकारमुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत लोकशाही, संवैधानिक संस्था आणि सामाजिक सलोख्यावर त्यांनी भाष्य केलं.

Omkar Sonawane

गेल्या 12 वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. 'द हिंदू' या वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. देशातील लोक आता अस्वस्थ झाले असून, देशाचं होत असलेलं नुकसान त्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी देशातील लोकशाही, संवैधानिक संस्था आणि सामाजिक सलोख्याच्या स्थितीवरही भाष्य केलं आहे. भाजप-आरएसएसच्या राजवटीत देशाच्या लोकशाही संस्थांना आणि देशाच्या सामाजिक रचनेला मोठा धक्का बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Nashik: पन्नालालच्या सुटकेसाठी न्यायालयात लढाई, गोड घास भरवून कुटुंबाचा भावनिक निरोप

Owl Significance : दिवाळीत घुबड दिसल्यास खरंच भरपूर पैसा मिळतो का? जाणून घ्या संकेत

Dewy Glass Skin Makeup: दिवाळीला चेहऱ्यावर शायनी नॅचरल ग्लो पाहिजे? मग तयारी करताना करा हा ड्यूई ग्लास स्किन मेकअप

High Cholesterol: या 2 मसल्यांचं पाणी रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

त्र्यंबकेश्वरमध्ये सैराटचा थरार! बहिणीचं प्रेमसंबंध अन् भावाचा संताप; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT