Solapur Sant Gajanan Maharaj Palkhi SAAM TV
Video

Solapur: संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापुरात आगमन!

Sant Gajanan Maharaj Palkhi News: गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचे 55 वर्ष असून,सोलापुरात महाराजांच्या पालखीचं आगमन झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर: सोलापुरात (Solapur) संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी स्वागत केलं आहे.सोलापुरात गजानन महाराजांच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असणार आहे.यावर्षी 55 वर्ष महाराजांच्या पालखीचं आहे. दरम्यान शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किमीचा प्रवास करत गजानन महाराजांची (Sant Gajanan Maharaj) पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष करत हाती झेंडे घेवून पंढरपूरच्या दिशेने वारकरी वाटचाल करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल

Monsoon Hair : ना केस गळती, ना फ्रिझी हेअर; पावसाळ्यातही केस राहतील घनदाट अन् चमकदार, फक्त वापरा 'ही' १ ट्रिक

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

SCROLL FOR NEXT