Sharad Pawar on Maratha reservation Saam TV
Video

Maratha Reservation : सोलापुरात मराठा आंदोलकांनी अडवला शरद पवारांचा ताफा; पाहा VIDEO

Sharad Pawar on Maratha reservation : मराठा बांधवांनी शरद पवार यांच्या गाडीचा ताफा अडवला. मराठा आरक्षणावर आपली भूमिका जाहीर करा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला.

Satish Daud

आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. या गोष्टीचा मोठा त्रास राजकीय नेत्यांना होत आहे.

काही दिवसांपूर्वी बीड येथे मराठा आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेराव घातला होता. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलकांची समजूत काढली होती. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देखील कार मराठा बांधवांनी अडवली. शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर असून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

आज रविवारी ते बार्शी येथील शेतकरी संवाद मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला जाताना टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर मराठा बांधवांनी शरद पवार यांच्या गाडीचा ताफा अडवला. मराठा आरक्षणावर आपली भूमिका जाहीर करा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. यावर शरद पवार यांनी त्यांची समजूत काढून आमचा तुमच्या मागणीला पाठिंबा आहे, असं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केल्याप्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल

Actress Scandal: अभिनेत्रीचा स्टेडियमच्या लेडीज टॉयलेटमध्ये लपून बनवला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेल करुन केली पैशांची मागणी

मी गेल्यावर तुझं काय? या भीतीतून थरारक कृत्य; इस्रोच्या माजी कर्मचाऱ्याने पत्नीचा गळा दाबून घेतला जीव

Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना

Glowing Skin Tips: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करावे?

SCROLL FOR NEXT