Laxman Hake Saam tv
Video

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Laxman Hake news : लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vishal Gangurde

सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या अंजनगावातील खेलोबा येथे लक्ष्मण हाके यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेलोबा येथे जागेची मोजणी करताना शासकीय कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा हाकेंवर आरोप आहे. या प्रकरणी हाके यांच्यासहित साठ जणांविरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अंजनगावात लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT