The moment smugglers' vehicle crashes into a police jeep during a high-speed chase in Rajasthan's Sriganganagar. Saam Tv
Video

Accident: तस्करांनी नाकाबंदी तोडून 5 जणांना उडवले; अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर|VIDEO

Rajasthan Police Accident Video: राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये खसखस तस्करांनी पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या भीषण अपघातात ३ पोलिसांसह ५ जण जखमी झाले आहेत.

Omkar Sonawane

पोलिसांनी तस्करांना रोखल्याने तस्करांनी पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी तस्करांच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्यांना उडवल्याची घटना घडली आहे. अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून, यात 3 पोलिसांसह 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना खसखसची तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळाली होती.

त्यामुळे पोलिसांनी आधीच नाकाबंदी करून यांना रोखण्याचा प्लान आखला होता. मात्र, नाकाबंदीवेळी पोलिसांच्याच गाडीला धडक देऊन पळताना हा अपघात झाला. यात 5 जण जखमी झाले असून, गाडी आणि दुकानाचं नुकसान झालंय. हा भीषण अपघात राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT