Nails and lemons found scattered in Dharashiv public crematorium, sparking superstition and fear among villagers. Saam Tv
Video

स्मशानभूमीत लिंबू-खिळ्यांचा थरार; गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट|VIDEO

Black Magic Rituals In Public Cemetery Dharashiv: धाराशिव तालुक्यातील येडशी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अज्ञातांनी खिळे आणि लिंबु टाकल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

धाराशिव तालुक्यातील स्मशानभूमीत लिंबु व खिळे आढळले

गावात करणी-भानामतीच्या चर्चांमुळे भीतीचं वातावरण

ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला

नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचं आवाहन

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलाय, या ठिकाणी अज्ञाताकडुन लिंबु व खिळे असे साहीत्य सर्वञ टाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. करणी भानामतीचा या प्रकारामुळे गावकऱ्यात भीती पसरली आहे. त्यामुळे या स्मशानभूमी परिसरात सीसिटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी अशा गोष्टीना घाबरून जाता कामा नये नये ही सगळी अंधश्रद्धा असल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Blast: भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरले, दोघांचा मृत्यू; भीषण आग अन् धुराचे लोट

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

SCROLL FOR NEXT