Pune Girls missing Case saam tv
Video

पुण्यात चाललंय काय? ४ दिवसांत ६ मुली बेपत्ता, कोणकोणत्या भागातून झाल्या गायब? VIDEO

six girls missing in pune within four days : पुण्यातील बाललैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, चिंता वाढवणारं वृत्त आहे. अवघ्या ४ दिवसांत शहरातील ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत.

Nandkumar Joshi

सचिन जाधव, पुणे | साम टीव्ही

बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं पुणे जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात आणखी एक चिंता वाढवणारी बाब उघड झाली आहे. पुणे शहरातून चार दिवसांत सहा मुली बेपत्ता झाल्या आहेत.

नऱ्हे, वाघोली, वानवडी, बिबवेवाडी आणि लोणीकंद या भागांतून या मुली गायब झाल्या आहेत. (pune minor girls missing case latest update) त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मुलींचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. नऱ्हे भागातून दोन, तर वानवडी परिसरातून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. हडपसरमधील १७ वर्षीय मुलगी, फुरसुंगी आणि वाघोली परिसरातूनही मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुली अचानक गायब झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT