Nagpur GBS News 
Video

GBS News : पुण्यात थैमान घालणारा जीबीएस नागपुरात दाखल, सहा रूग्ण आढळले

Guillain-Barré Syndrome Patients in Nagpur: पुण्यामध्ये थैमान घालणाऱ्या जीबीएसचे सहा रूग्ण नागपूरमध्ये आढळले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे, प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

Nagpur GBS News : मुंबई, पुणे, सोलापूर अन् कोल्हापूरनंतर जीबीएसचे रूग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्यात थैमान घालणाऱ्या जीबीएस व्हायरस राज्याभर पसरण्यास सुरूवात झाल्याचे दिसतेय. नागपूरमध्ये जीबीएसचे ६ रूग्ण आढळले आहेत. प्रशासन सतर्क झाले असून उपयायोजना सुरू केली आहे. नागपूर मनपा अलर्ट झाली आहे.

पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे चार रुग्ण नागपुरात मेडिकल कॉलेज आणि मेयोत दोन रुग्ण मिळून आले. यामध्ये मेडिकल कॉलेजमधील 19 वर्षाचा रुग्णाला कमी त्रास असल्यामुळे जनरल वार्डमध्ये तर आठ वर्षाचा रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल आहे. तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 37 वर्ष रुग्ण हा व्हेंटिलेटरवर आहे. इतर रुग्ण उपचार घेत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना कऱण्यात येत आहे. घारबरू नये, असे आवाहन करण्यात आलेय.

पुण्यात थैमान घातलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण नागपुरात मिळून आले आहे. यात एका रुग्णावर अतिदक्षता विभागात विचार सुरू आहे...तर एक रुग्ण हा जनरल वार्डमध्ये उपचार घेत आहे... इतर तीन रुग्णांना सुट्टी झाल्याची माहिती आहे. तर काही रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तेच नागपूर महानगरपालिकेमधून शहरांमध्ये पोलिओ सर्वेलन्स केले जाते. यात मागील तीन महिन्यांमध्ये 5 ते 6 मुलांमध्ये जीबीएस मिळून आला होते... आता मात्र त्यांची परिस्थिती सुस्थित असल्याच मनपा आरोग्य प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT