nashik accident  Saam tv
Video

Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावरून कार दरीत कोसळली, ६ भाविकांचा मृत्यू

Nashik Accident news : सप्तश्रृंगी गडावरून कार दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सप्तश्रृंगी गडावरील गणपती पॉईंटजवळ संरक्षण कठडा तोडून ही कार थेट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातातील भाविकांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'सप्तश्रृंगी गडावरून कार कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. अपघातनंतर संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य सरकारच्या वतीने देण्यात येईल'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT