Dengue mosquito Saam TV
Video

Dengue Special Report : डासांपासूनच होणार डेंग्युपासून रक्षण? काय आहे नवीन संशोधन

डास चावल्यामुळे डेंग्यु पसरतो, आणि डेंग्युमळे मृत्यूही होतात. पण संशोधकांनी यावर आता नामी युक्ती शोधून काढली आहे.

Tushar Ovhal

डेंग्युमुळे दरवर्षी हजारो निष्पाप लोकांचा जीव जातो. एक डास चावल्याने हा डेंग्युचा आजार होतो आणि योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. पण आता यावर संशोधकांनी उपाय शोधून काढला आहे. डासांमुळे डेंग्यु होतो. आता यावर डासांपासूनच डेंग्युचे रक्षण होणार आहे. सिंगापूरच्या संशोधकांनी कृत्रिम नर डासांची निर्मिती केली आहे. या डासाचे नाव वॉल्बाचिया डास आहे. हा डास मादी जातीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. जर डासांची उत्पत्तीच झाली नाही तर डेंग्युच होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

Maharashtra News Live Update: मूलभूत सुविधांसाठी बुलढाण्यात आदिवासींचा एल्गार

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

Pati Patni Aur Panga 2 Set Fire: 'पती पत्नी और पंगा २'च्या सेटवर भीषण आग; 'हसल ५'चाही सेटही आगीच्या विळख्यात

SCROLL FOR NEXT