Pune Election saam tv
Video

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते... चांदीच्या वाट्या वाटल्या, VIDEO

Pune Election : महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्याआधीच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वाट्टेल ते करायला तयार आहेत. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाआधी मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्या.

Nandkumar Joshi

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १६ जानेवारीला मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उमेदवारांना या कालावधीत घरोघरी जाऊन प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. असं असतानाच पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यात महापालिका निवडणुकीआधी मतदारांना लक्ष्मीदर्शन झालंय. पुण्यातील मतदारांना चक्क चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कारमध्ये प्रचाराच्या पत्रकांसह या वाट्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच्या या चांदी डिप्लोमसीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT