Siddharth Shinde: कोर्टाने लवकर नवी तारीख देऊ असं सांगितल आहे. पण जरी कोर्टाने तारीख दिली तरीही निवडणूक या वर्षात होण्याची शक्यता कमी आहे. ही निवडणूक फेब्रुवारी 2025 च्या आधी होण्याची शक्यता कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षण प्रकरणी आज सविस्तर सुनावणी झालीच नाही. सुनावणीची तारीख लवकर देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी तर सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या तुषार मेहता यांनी ऑक्टोबर महिन्यात सुनावणीची तारीख देण्याची केली विनंती केलीये. दरम्यान लवकरच सुनावणीची तारीख कोर्ट जाहीर करणारे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.