VIDEO: Sambhaji Bhide यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा Shubhangi Patil यांच्याकडून समाचार Saam TV
Video

VIDEO: Sambhaji Bhide यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा Shubhangi Patil यांच्याकडून समाचार

Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं, याचा ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी समाचार घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संभाजी भिडे यांनी पुण्यात महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. याविधानावर ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी संभाजी भिडे यांचा समाचार घेतला आहे, संभाजी भिडे यांनी संपूर्ण देशभरातील महिलांचा पुन्हा एकदा अपमान केला असल्याचं त्या म्हणाल्या, महिला आयोग व गृह मंत्र्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटतील असे म्हणत शुभांगी पाटील यांनी गृहमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे, एकीकडे महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी राज्य सरकार तर्फे महिलांसाठी योजनांच्या माध्यमातून बंपर ऑफर दिली जात आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या गुरूंकडून महिलांचा अपमान केला जात असल्याचं म्हणत शुभांगी पाटील यांनी राज्यसरकारवर देखील निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Maharashtra News Live Update: सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT