VIDEO: Aaditya Thackeray यांच्या त्या वक्तव्यावर Shrikant Shinde यांच प्रत्युत्तर Saam TV
Video

VIDEO: Aaditya Thackeray यांच्या त्या वक्तव्यावर Shrikant Shinde यांच प्रत्युत्तर

Aaditya Thackeray VS Shrikant Shinde: विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. यावरुनच वरळी मतदारसंघावरुन आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या मध्ये जुंपली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी विधानसभा मतदारसंघावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे नेतेश्रीकांत ठाकरे यांच्या मध्ये जुंपली आहे. आदित्या ठाकरे यांनी वरळी मध्ये कमळ येऊ देणार नाही असं वक्तव्य केलं होतं त्यावर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. पुढच्या वेळेस ते वरळीमधून उभं राहतात की घाबरुन दुसरा पक्ष शोधतात असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! ६ ऑक्टोबरपासून ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! मुंबई ते ठाणे प्रवास अवघ्या २५ मिनिटांत; MMRDA चा मोठा निर्णय

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या मागण्या, थेट सरकारलाच केलं चॅलेज

Rajma Vs Chole : राजमा की छोले? प्रोटीनसाठी कोण ठरतंय भारी? उत्तर जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Abhijeet Dipke : अभिजित दीपकेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजी पार्क परिसरातील आंदोलन भोवणारं

SCROLL FOR NEXT