shrikant shinde saam tv
Video

Operation Sindoor: हिंदुस्तानामध्ये मुस्लिमांची संख्या 500 टक्क्यांनी वाढली; श्रीकांत शिंदेंचं दिली मोठी माहिती, नेमकं काय म्हणाले? VIDEO

MP Dr. Shrikant Shinde Returns from International Delegation: खासदार श्रीकांत शिंदे यांनी भारतात परतल्यानंतर आज त्यांनी साम टीव्हीला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तेथील अनुभव सांगितला.

Omkar Sonawane

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानचा बुरखा फडण्यासाठी भारत सरकारने खासदारांच शिष्टमंडळ पाठवलं होतं. यामध्ये आफ्रिका देशात पाठवलेल्या शिष्टमंडळाच नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी आज साम टीव्हीला विशेष मुलाखत देत याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतात वाढत असलेल्या मुस्लिमांची संख्या किती पटीने वाढली आहे ते सांगितले.

1947 मध्ये भारतात साडे 3 कोटी मुस्लिम होते आता ते 21 कोटी झाले आहे. आणि पाकिस्तानमध्ये जी हिंदूंची लोकसंख्या होती. ती 45 लाखाच्या आसपास होती. ती आता 40 लाख झाली आहे. आणि हेच आम्ही आंतराष्ट्रीय स्तरावर सांगितले की भारत हा सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणार आहे. तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे धर्म विचारून जो गोळीबार केला या सर्वचा निषेध इतर देशांनी देखील केला. असे श्रीकांत शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak Aamti: गणेशोत्सवात गोडासोबत तिखट! घरीच बनवा झणझणीत मोदकांची आमटी, सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यात ओबीसीचे महाघटांनाद आंदोलन, मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

Maratha Reservation: कुणबी नोंद नसणाऱ्यांना हैदराबाद गॅझेटमुळे दिलासा; कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? भाजप नवीन जबाबदारी देण्याच्या तयारीत

Banana And Health : केळीच्या पानांचे, सालीचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT