VIDEO: Chiplun मध्ये धक्कादायक प्रकार, थेट हॉटेलमध्येच घुसवली गाडी Saam TV
Video

VIDEO: Chiplun मध्ये धक्कादायक प्रकार, थेट हॉटेलमध्येच घुसवली गाडी

Chiplun News: पाण्याची बॉटल वेळेवर मिळाली नाही म्हणून कोकणात एका व्यक्तीकडून धक्कादायक कृत्य. चक्क गाडी हॉटेलमध्ये घुसववल्याचा धक्कादायक प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिपळूण: कोकणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने एका कार चालकाने चक्क हॉटेवमध्ये गाडी घुसवली आहे. चिपळूण मधील ओमीझ किचन या हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्याची बॉटल वेळेवर दिली गेली नाही हा राग मनात ठेवून एका व्यक्तीने गाडी हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सुदैवाने हॉटेल मधील ग्राहक आणि कर्मचारी ह्या घटनेतून बचावले आहेत. संबंधीत व्यक्तीवरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

SCROLL FOR NEXT