Jalna kidnapping news today Saam TV marathi
Video

धक्कादायक! अकोल्यात आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण, झाडाला बांधून लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण

Jalna kidnapping news today : जालन्यात भरदिवसा आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून लाकडी दांडे व लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

Namdeo Kumbhar

Ice cream vendor kidnapped and assaulted in Jalna : जालन्यात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत वीस हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना मंठा रोडवरील राममूर्ती फाट्याजवळ आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाला तीन अज्ञात आरोपीने अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली आहे.या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जालनातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मारहाण करतेवेळी या तरुणाच्या वडिलांना कॉल करून पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी देखील आरोपींनी केल्याचं तक्रारीत म्हटल. याप्रकरणी जालन्यातील तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या सावटावर जिल्हा प्रशासन लागले कामाला

Tulsi Tea Benefits: तुळशीचा चहा आरोग्यासाठी वरदान, नियमित प्यायल्यास शरीरात होतील 5 चमत्कारिक बदल

Badam Barfi Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ बदाम बर्फी, वाचा सोपी रेसिपी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी!

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT