Eknath Shinde News Saam Tv News
Video

Eknath Shinde News : वाघाने वाघासारखं वागावं... एकनाथ शिंदे यांचा बॅनरवर फोटो!

Eknath Shinde News : पुण्यात शिवसेनेच्या वतीने शहरभर बॅनर लागलेत. या बॅनरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरूये. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे.

Saam TV News

Eknath Shinde News: पुण्यात शिवसेनेच्या वतीने शहरभर बॅनर लागलेत. या बॅनरची सध्या सगळीकडेच चर्चा सुरूये. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. शिवसेनेचा 58 वर्धापन आहे या दिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलीय. "वाघाने वाघासारखे वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं", ही टॅग लाईन वापरण्यात आलीय. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय. शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी ही बॅनरबाजी केलीय. पुण्यात सध्या या बॅनर्सची सगळीकडे चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT