Uddhav Thackeray Meets Speaker Rahul Narwekar Saam Tv
Video

राजकारणात खलबतं! उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला; VIDEO

MVA Leaders Meet Speaker Narwekar: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, उद्धव ठाकरेंनी काही आमदारांसहित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

Bhagyashree Kamble

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मविआच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांसहित नार्वेकरांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, विरोधीपक्षनेतेपदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी काही गोष्टींवरही आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही भेट घेतली. दरम्यान, या दोन्ही भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अजून अनुत्तरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात संताप

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT