Aaditya Thackarey SaamTv
Video

Shivsena UBT : वरळीत आदित्य ठाकरेंच जोरदार शक्तिप्रदर्शन

Aditya Thackarey News : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज वरळी मतदारसंघातून दाखल करत आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

Saam Tv

आज उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. यासाठी रथही सजवण्यात आलाय. या रथावर सर्व बाजूने ठाकरे गटाचे पोस्टर्स आणि निशाणी मशाल लावत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. वरळीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्याशी आदित्य ठाकरे यांची लढत होणार आहे. तर महायुतीकडून अद्याप याठिकाणी उमेदवार देण्याचं बाकी असल्याने ही लढाई दुहेरी असेल की तिहेरी हे चित अजून स्पष्ट होणं बाकी आहे. दरम्यान, या शक्तिप्रदर्शनावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह दिसून आला आहे.

विधानसभेचं बीगुल वाजलं असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वरळी मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असून शिवसेनेत फुट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या शक्तीप्रदर्शनात कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह बघायला मिळाला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

SCROLL FOR NEXT