Police and security intervene as Shinde group leaders clash during Nashik meeting. Saam Tv
Video

Nashik News: शिंदे गटाच्या बैठकीत तुफान राडा, पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडत शिवीगाळ; पाहा VIDEO

Reasons Behind Shinde Sena Faction: नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीदरम्यान तुफान राडा झाला. दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला असून, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ केली.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत दोन गटांमध्ये तीव्र वाद

कॉलर पकडून शिवीगाळ, बैठकीत गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या प्रवेशामुळे वाद चिघळला

पोलिस व सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून वाद शमवला

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेची बैठक सुरु असताना वातावरण अचानक तापलं. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बैठकीत शिरल्याचा आरोप होताच उपस्थित गट आमनेसामने आले. वाद चिघळताच एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पोलिस व सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत वाद सोडवला. या घटनेमुळे बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराब पाटील यांच्यासह राहुल शेवाळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT