Sanjay Raut Talk On Raj-Uddhav Thackeray Yuti saam Tv
Video

मुंबईत महापौर कुणाचा? मनसे की ठाकरे? बड्या खासदाराने स्पष्टच सांगितलं

Shivsena MP Sanjay Raut: 'मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. तो अस्सल भगव्या रक्ताचा असेल'; खासदार संजय राऊतांचं वक्तव्य.

Bhagyashree Kamble

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याबाबत खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच संजय राऊतांनी कुणाचा महापौर होईल, याबाबतचीही माहिती दिली.

'मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. तो अस्सल भगव्या रक्ताचा असेल', असा दावा खासदार संजय राऊतांनी केला 'दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : ग्रामपंचायत कराची रक्कम थकीत; रावळगाव शुगर चॉकलेट कारखाना सील

Couples Honeymoon Destination: भारतातील कपल्स हनिमूनसाठी नेमकं जातात तरी कुठे? ही आहेत रोमॅन्टिक ठिकाणे

Maharashtra Live News Update : सोलापुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय

December Release: रणवीर सिंगपासून ते आलिया भट्टपर्यंत...; या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

Mumbai Costal Road : वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका बसणार; मुंबईतील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT