SHIV SENA NEWS SAAM TV
Video

Bhandup Shiv Sena News | महायुतीच्या पोस्टरवर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी

भांडूपमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. ईशान्य मुंबई लोकसभेसाठी महायुतीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभेच्या ठिकाणी पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटोच नव्हते.

Saam TV News

मुंबई: भांडूपमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. ईशान्य मुंबई लोकसभेसाठी महायुतीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभेच्या ठिकाणी पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटोच नव्हते. हे पासून शिवसैनिक संतापले आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मेळाव्यात एकीकडे भाषण सुरू होते तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणा देत मेळाव्याकडे पाठ फिरवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांचे ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT