Manasvi Choudhary
मंगळसूत्र हा महिलांचा पारंपरिक दागिना असून त्यामध्ये अनेक डिझाईन्स आहेत. ट्रेडिशनल ते मॉडर्न अश्या अनेक डिझाईनमध्ये मंगळसूत्राचे पॅटर्न्स आहेत.
साध्या मिनिमल ते हटके पेंडंट अशा विविध पॅटर्नमध्ये मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. डेली वेअर, ऑफिस लूकसाठी तुम्ही 5 पॅटर्न निवडा.
काळ्या मण्यांच्या दोन किंवा तीन छोट्या लेयर्स असलेले हे शॉर्ट मंगळसूत्र वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्हीवर छान दिसते.
सण-समारंभ आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी कुंदन जडवलेले मंगळसूत्र अतिशय सुंदर आणि हटके दिसते.
दोन किंवा तीन रिंग्स एकमेकांत गुंफलेली ही डिझाईन युनिक आणि मॉडर्न आहे. तरूण मुलींसाठी ही एक युनिक फॅशन आहे.
मोराच्या डिझाईनवर रंगीबेरंगी मीनाकारी वर्क केलेले हे पारंपरिक मंगळसूत्र महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हार्ट शेपचे डायमंड वर्क असलेले हे क्युट आणि फॅन्सी मंगळसूत्र गिफ्ट देण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.
पानांच्या डिझाईनचे हटके पॅटर्न तुम्ही मंगळसूत्रासाठी निवडू शकता.