1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Manasvi Choudhary

सूर्यफूल गोंड्याचे कानातले

सूर्यफूलाच्या आकाराचे सुंदर डिझाईन आणि त्याला खाली झुलणारे झुमके किंवा मोत्यांची चेन असलेला हा पॅटर्न दिसायला अतिशय मोहक वाटतो. महिलांची सध्या या डिझाईनला प्रसिद्धी आहे.

Sunflower Gold Earrings

मीनाकारी मयूर झुमका डिझाईन

मोर डिझाईन आणि त्यावर केलेली रंगीबेरंगी मीनाकारी डिझाईन असलेला झुमका पारंपारिक साड्यांवर सुंदर दिसतो.

Meenakari Peacock Jhumka

मोराच्या गोंड्याचे झुमके

मोराच्या डिझाईनचे झुमके आणि खाली आकर्षक घुंगरू किंवा गोंडे यामुळे कानातल्यांची शोभा वाढते. पारंपारिक लूकसाठी तुम्ही ही डिझाईन निवडू शकता.

Peacock Tassel Jhumkes

फुलांचे मिनाकारी लटकन झुमके

लहान फुलांच्या नक्षीवर सुंदर रंगकाम केलेले हे लटकन झुमके वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही कपड्यांवर खूप छान उठून दिसतात.

Floral Meenakari Drop Jhumkes

कुंदन हार्ट शेप झुमका

हार्ट शेपचे कुंदन वर्क केलेले हे झुमके अत्यंत फॅन्सी आणि मॉडर्न लूक देतात. कॉलेज किंवा पार्टी वेअर लूकवर तुम्ही हे पॅटर्न निवडू शकता.

Kundan Heart Shape Jhumka

चांदबाली झुमका

अर्धगोलाकार किंवा चांदबालीच्या आकारात असणारे हे झुमके तुम्ही निवडू शकता. सध्या ही कानातल्यांची फॅशन ट्रेंडमध्ये आहे.

Chandbali Jhumka

स्टार कट कुंदन झुमके

ताऱ्यांच्या आकाराचे चमकदार कुंदन झुमके सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही देखील हे पॅटर्न निवडू शकता.

Star Cut Kundan Jhumkes

NEXT: पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Pitru Paksha Gold Buying Tips
येथे क्लिक करा...