Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

Manasvi Choudhary

किडनीचा आजार

पूर्वी किडनीचा आजार किंवा किडनी फेल होण्याची समस्या वयस्कर लोकांमध्ये दिसायची. परंतु, आजकाल ही स्थिती बदलेली आहे.

Kidney Failure Risk

तरूणांमध्ये किडनीचा धोका

बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्येही किडनीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

Kidney Failure Risk

मुख्य कारणे

चुकीचा आहार, फास्ट फूडचे अतिसेवन आणि वाढता मानसिक ताण यामुळे तरुणांची किडनी धोक्यात येत आहे. या समस्येची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि तरुण वयात कोणती काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kidney Failure Risk

किडनी फेल होण्यामागची मुख्य कारणे

फास्ट फूड, जंक फूड, तसेच आहारात मीठ आणि साखरेचे अतिप्रमाण यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो.

व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि सततचा ताणतणाव यामुळे शरीर आणि अंतर्गत अवयवांचे कार्य बिघडते.

Kidney Failure Risk

किडनी फेल होण्याची सुरुवातीची लक्षणे:

शरीराच्या भागांवर सूज येणे

सतत थकवा आणि अशक्तपणा

लघवी करताना त्रास होणे, लघवीचा रंग गडद होणे

अचानक भूक कमी होणे अन्नाची आवड कमी होणे, मळमळणे आणि तोंडाची चव बिघडणे.

Kidney Failure Risk | Saam tv

किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

पौष्टिक आहार घ्या

भरपूर पाणी प्या

नियमित व्यायाम करा

वेळोवेळी आरोग्य तपासणी

Kidney Failure Risk

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Indian Railway Food
येथे क्लिक करा..