Malvan News Saam Tv News
Video

Video: महाराजांचा पुतळा कोसळ्याचं प्रकरण, कारणं शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन

स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल.

Rachana Bhondave

Malvan News: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलासमोरच बापाची नशेखोरांनी केली हत्या, संतप्त ग्रामस्थांचा पोलिस मुख्यालयावर मोर्चा

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता- जितेंद्र आव्हाड

Sunetra Pawar: कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत, सुनेत्रा पवारांनी घेतली विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट; पाहा VIDEO

Solapur Mayor Election : शिंदेंच्या शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा, सोलापूरच्या युतीची राज्यात चर्चा

शिंदेगटातून बड्या नेत्याची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT