Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Shreya Maskar

आग्रा किल्ला

आग्रा किल्ला हा भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात वसलेला असून तो यमुना नदीच्या काठावर आहे. आग्रा किल्ला ताजमहालच्या वायव्येस वसलेला आहे. आग्रा किल्ल्यावरून ताजमहालचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Taj Mahal | pinterest

कालखंड

१६ व्या शतकातील हा आग्रा किल्ला मुघल स्मारक किनारी बाजार, मेहताब बाग यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांच्या जवळ आहे.

Agra Fort | yandex

कसं जाल?

आग्रा फोर्ट रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही रिक्षाने आग्रा किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही येथे नक्की भेट द्या.

Agra Fort | yandex

वारसा स्थळ

आग्रा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील एक प्रमुख स्थळ आहे. येथे गेल्यावर सुंदर फोटोज क्लिक करा.

Heritage Site | yandex

ऐतिहासिक महत्त्व

आग्रा किल्ल्याची ओळख त्याच्या प्रचंड लाल वालुकाश्माच्या (red sandstone) भिंती, अप्रतिम मुघल स्थापत्यशैली आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजवाड्यांमुळे आहे.

Historical Importance | yandex

विहंगम दृश्य

आग्रा किल्ल्याच्या प्रमुख आकर्षणामध्ये 'दिवाण-ए-आम', 'जहांगीर महाल', 'शीश महाल' आणि यमुनेच्या दिशेने दिसणारे विहंगम दृश्य यांचा समावेश होतो.

nature | yandex

स्थापत्यकला

आग्रा किल्ला हे १६ व्या शतकातील मुघल स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक स्मारक आहे.

Architecture | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Agra Fort | yandex

NEXT : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Borivali Tourism | saam tv
येथे क्लिक करा...