Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

दूध, साखर, लिंबाचा रस आणि तूप हे मुख्य साहित्य आधीच तयार ठेवा.

Milkcake Sweet | GOOGLE

दूध आटवणे

मोठ्या कढईत दूध उकळून ते मंद आचेवर आटवायला ठेवा. सतत हलवत राहणे आवश्यक आहे.

Milkcake Sweet | GOOGLE

दूध फाडणे (curdling)

थोडासा लिंबाचा रस घालून दूध हलकेसे फाडून घ्या, त्यामुळे मिल्क केकला टेक्स्चर येते.

Kalakand

साखर मिसळा

दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर घालून मिश्रण नीट हलवा आणि गॅस मंद ठेवा.

Kalakand Recipe | yandex

तूप घाला

थोडे तूप घातल्याने मिल्क केकला चव आणि मऊपणा येतो.

Kalakand Barfi | yandex

मिश्रण सेट करा

तयार मिश्रण तुप लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये ओतून समतल पसरवा.

kalakand recipe

थंड झाल्यावर कापा

मिश्रण थंड झाल्यावर चौकोनी तुकडे कापून स्वादिष्ट मिल्क केक सर्व्ह करा.

kalakand recipe

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Plan Saree Designer Blouse
येथे क्लिक करा